¡Sorpréndeme!

Minakshi Rathod | नवरात्री विशेष - 'एका गाण्याने बदललं आयुष्य'

2021-10-08 49 Dailymotion

नवरात्रीमध्ये देवींची सगळी रूप बघायला मिळतात. मराठी अभिनेत्रीही अभिनय क्षेत्रात त्यांचं स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. वेगवेगळे चॅलेंजेस स्वीकारतात. अशीच एक अभिनेत्री मीनाक्षी राठोड. तिच्यामध्ये अभिनयाची आवड कशी निर्माण झाली याबद्दल जाणून घेऊया या खास व्हिडीओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale